Ministry of Defence
तटरक्षक दलांच्या कर्मचाऱ्यांसाठी शौर्य पुरस्कार
Posted On :14, August 2017 18:34 IST
स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपतींनी भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना एक राष्ट्रपती तटरक्षक पदक (अतुलनीय सेवा), चार तटरक्षक पदके (शौर्य) आणि दोन तटरक्षक पदके (प्रशंसनीय सेवा) प्रदान केली.
26 जानेवारी 1990 पासून भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी हे पुरस्कार प्रदान केले जातात.
N.Sapre/S.Kane/D.Rane