Ministry of Defence
स्वातंत्र्यदिनानिमित्त शौर्य पुरस्कार
Posted On :14, August 2017 18:20 IST
राष्ट्रपतींनी सशस्त्र दलांचे कर्मचारी आणि निमलष्करी दलांचे सदस्य यांना 112 शौर्य पुरस्कार प्रदान करण्यास मंजूरी दिली आहे. या मध्ये 5 किर्तीचक्र, 17 शौर्यचक्र, 85 सेना पदके (शौर्य), 3 लघु सेना पदके (शौर्य) आणि 2 वायू सेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे.
N.Sapre/S.Kane/D.Rane