independenceday-2016

Press Information Bureau

Government of India

Prime Minister's Office

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांच्या देशातील जनतेला शुभेच्छा

Posted On :15, August 2017 06:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, " स्वातंत्र्यदिनाच्या शुभप्रसंगी सर्व देशबांधवांना खूप-खूप शुभेच्छा. जय हिंद !"

A.Sharma/S.Tupe./S.Kane