पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.
पंतप्रधान म्हणाले, “सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना अभिवादन करतो. त्यांची महान सेवा आणि भारतासाठी त्यांनी दिलेले अभूतपूर्व योगदान कदापि विसरता येणार नाही.”
N.Sapre/S.Kane/Anagha